महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Real Estate Regulatory Authority Recruitment For Peon Post , Number of Post Vacancy – 09 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : शिपाई पदांच्या 09 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे उच्च माध्यमिक शालांत परीक्षा ( दहावी ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच न्यायालय न्यायधिकरण राज्य विधी सेवा प्राधिकरण अथवा नामांकित कायदा फर्म यांमध्ये किमान 06 महिन्यांचा / त्यापेक्षा जास्त कंत्राटी पद्धतीने कामाचा अनुभव असल्यास प्राध्यान्य देण्यात येणार आहेत .
हे पण वाचा : PLI : टपाल जीवन विमा योजना अंतर्गत पदभरती , प्रक्रिया ! अर्ज करायला विसरु नका !
वेतनमान ( पगार ) : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस प्रतिमहा 25,000/- रुपये वेतनमान देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे महाराष्ट्र रिअल इस्टेट अपील न्यायाधिकरण पहिला मजला , वन फोर्ब्स बिल्डिंग , थापर हाऊस डॉ . व्ही.बी गांधी रोड काळा घोडा फोर्ट मुंबई – 400001 या पत्यावर दिनांक 09 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्रयोगशाळा परिचर पदांसाठी पदभरती 2025
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 154 रिक्त जागेसाठी महाभरती !
- आत्मा मलिक शैक्षणिक व क्रिडा संकुल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या तब्बल 413 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- नगर परिषद कुरुंदवाड अंतर्गत गट ड संवर्ग ( अग्निशमन ) पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- NCL : नॉर्दर्न कोलफिल्ड अंतर्गत तब्बल 200 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !