PLI : टपाल जीवन विमा योजना अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Postal Life Insurance Mumbai Recruitment For Agent Post ) पदनाम , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पाहा .
पदनाम : अभियकर्ता ( Agent ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यता प्राप्त केंद्रीय / राज्य सरकारी बोर्ड तसेच संस्थामधून 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .तसेच आवेदन कर्त्याला विमा क्षेत्रांमध्ये कुशलता असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे ठिकाण : सदर पदांस थेट मुलाखतीसाठी उपनिदेशक डाक जीवन विमा तळ मजला मुख्य टपाल कार्यालय जुनी इमारत मुंबई 400001 या पत्यावर दिनांक 03 आणि 04 नोव्हेंबर 2023 याकालावधीत सकाळी 11.00 वाजता हजर रहायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी

- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026