PLI : टपाल जीवन विमा योजना अंतर्गत पदभरती , प्रक्रिया ! अर्ज करायला विसरु नका !

PLI : टपाल जीवन विमा योजना अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Postal Life Insurance Mumbai Recruitment For Agent Post  ) पदनाम , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती जाहीरात पाहा . पदनाम : अभियकर्ता ( Agent ) पदांसाठी पदभरती … Read more