नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्य 632 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Neyveli Lignite Corporation Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 632 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.पदवीधर अप्रेंटिस : पदवीधर अप्रेंटिस पदांमध्ये मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , सिव्हिल , इन्स्ट्रुमेंटेशन , केमिकल , माइनिंग , कॉम्प्युटर सायन्य , इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यूनिकेशन आणि फार्मसी पदांच्या 314 जागासांठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये बी.ई / बी.टेक / बी.फार्मा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.डिप्लोमा ( टेक्निशियन ) अप्रेंटिस : यांमध्ये मेकॅनिकल , इलेक्ट्रिकल , सिव्हिल , इन्स्ट्रुमेंटेशन , माइनिंग , कॉम्प्युटर विज्ञान , इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन पदांच्या 318 जागासांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता संबंधित विषयांमध्ये इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.nlcindia.in/new_website/careers/trainee.htm या संकेतस्थळावर दिनांक 18 जानेवारी पासुन ते दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करुन अर्जाची प्रिंट The General Manager, Learning and Development Centre, N.L.C India Limited. Neyveli – 607 803 या पत्यावर दिनांक 06.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026