भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था मध्ये विविध पदांच्या 41 जागांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Space And Research Organization Recruitment – For Various Post , Number of Post Vacancy -41 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शास्त्रज्ञ / अभियंता | 35 |
| 02. | वैद्यकीय अधिकारी | 01 |
| 03. | नर्स | 02 |
| 04. | ग्रंथालय सहाय्यक | 03 |
| एकुण पदांची संख्या | 41 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ई / बी.टेक / एम.ई / एम टेक सह बी.एस्सी / एम.एस्सी अथवा समकक्ष सह बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : MBBS तसेच दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : मुंबई कस्टम्स विभाग मध्ये आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : SSLC / SSC + राज्य / केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरीमधील 03 वर्षांच्या कालावधीचा प्रथम श्रेणी डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था मधून प्रथम श्रेणीतील पदवी + प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://apps.nrsc.gov.in/eRecruitment_NRSC/ या संकेतस्थळावर दिनांक 12 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 750/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येतील .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कोकण रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 201 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 545 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS : आयबीपीएस मार्फत लिपिक (Clerk) पदांच्या तब्बल 11403 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .