नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांकरीता आत्ताची नविन पदभरती 2024

Spread the love

नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( National Health Mission Nanded Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – Not Declear ) पदनाम, पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनाम
01.कार्यक्रम व्यवस्थापक
02.आयुष वैद्यकीय अधिकारी
03.फार्मासिस्ट
04.शिक्षक / शिक्षण कर्मचारी
05.ब्लॉक अकाउंटंट
06.तंत्रज्ञ
07.वैद्यकीय अधिकारी
08.स्टाफ नर्स
09.एम पी डब्ल्यु

आवश्यक अर्हता ( Education Qulification ) : आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे 64 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचे ठिकाण : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक कर्मचाऱ्यांनी थेट मुलाखतीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद नांदेड येथे दि.26 फेब्रुवारी 2024 रोजी हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खाीलील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment