शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीात आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Shivaji University Kolhapur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 22+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीप्रमाणे पाहुयात .
पदनाम ( Number of Post ) : कौशल्य विकास अधिकारी , अस्थायी कनिष्ठ अभियंता ( विद्युत ), फायर सेफ्टी अधिकारी , रोजंदारी सुरक्षा रक्षक , रोजंदारी रक्षक , रोजंदारी तारतंत्री , रोजंदारी पंप ऑपरेटर , रोजंदारी दुरध्वनी चालक सहायक , रोजंदारी ग्रंथालय सहायक , रोजंदारी ग्रंथालय सहायक , रोजंदारी हॉर्टिकल्चर सुपरवायझर ,
रोजंदारी कनिष्ठ लेखनिक , रोजंदारी वाहनचालक , रोजंदारी ट्रॅक्टर चालक ,अस्थायी कनिष्ठ अभियंता , रोजंदारी प्रयोगशाळा सहायक , रोजंदारी कुली , रोजंदारी शिपाई , रोजंदारी सुतार , रोजंदारी नळ कारागीर , रोजंदारी गवंडी , रोजंदारी आया / शिपाई अशा पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : कार्यालयीन सहाय्यक व फॅकल्टी पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
आवश्यक अर्हता ( Education Qulification ) : इंजिनिअरिंग पदवी / पदवी / आयटीआय डिप्लोमा / 12 वी /10 वी / 7 वी / वाहन चालविण्याचा परवाना / टायपिंग प्रमाणपत्र / फायर सेफ्टी प्रमाणपत्र अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदांनुसार आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..
थेट मुलाखतीचा दिनांक व पत्ता : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी दिनांक 28 , 29 आणि 01 मार्च 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता मुख्य प्रशासकीय इमारत , शिवाजी विद्यापीठ कोल्हापुर या पत्यावर सर्व कागतपत्रांसह हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..