आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 419 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( AOC : Army Ordnance corps Recruitment for Material Assistant , Number of Post vacancy – 419 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदाचे नाव – मटेरियल सहाय्यक
एकुण जागांची संख्या – 419
पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक किंवा मटेरियल व्यवस्थापन मध्ये पदवी किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक . उमेदवाराचे वय दि.12.11.2022 रोजी 18 वर्षे ते 27 वर्षे दरम्यान असणे असणे आवश्यक , मागासवर्गीय उमेदवारांकरीता 5 वर्षे सुट तर इतर मागासवर्गीय उमेदवारांकरीता 3 वर्षे सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – पात्रताधारक उमेदवारांनी दि.12.11.2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे .यासाठी कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026