NFC : न्यूक्लियर फ्युल कॉम्प्लेक्स मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी भरती प्रक्रिया 2022

Spread the love

न्यूक्लियर फ्युल कॉम्प्लेक्स मध्ये 10 उत्तीर्ण उमेदवारांसाठी 345 जागेवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन अर्ज मागविण्यात आहेत .( Nuclear Fuel Complex ,Hyderabad an industrial Establishment Recruitment for Apprentice Trainee Post Number of post vacancy – 345 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदाचे नाव – ऑपरेटर अटेंडेट ( केमिकल प्लांट ) , इलेक्ट्रिशियन , इलेक्ट्रॉनिक्स , मेकॅनिक , फिटर , इन्स्टुमेंट मेकॅनिक , प्रयोगशाळा सहाय्यक , प्लंबर , वेल्डर , मशिनिस्ट , केमिकल प्लांट ऑपरेटर ,टर्नर , कारपेंटर , कोपा .

एकुण पदांची संख्या – 345

पात्रता / वयोमर्यादा – वरील सर्व पदांकरीता उमेदवारांनी इयत्ता दहावी उत्तीर्ण केलेली असावी , त्याचबरोबर संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे दि.05.11.2022 रोजी किमान 18 वर्षे पुर्ण असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया /  आवेदन शुल्क – पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज दि.05.11.2022 पर्यंत सादर करायचा आहे . यासाठी उमेदवारांकडुन कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment