भारतीय हवाई दल मध्ये अग्निवीरवायु पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indian Air Force Recruitment For Agniveervayu Post , Number of Post Vacancy – Not Publish Now ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात …
पदांचे नाव : अग्निवीरवायु ( Agniveer Vayu )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह 12 वी विज्ञान शाखेतुन गणित , भौतिकशास्त्र , इंग्रजी विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . किंवा इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल / संगणक विज्ञान / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल /इन्स्टुमेंटेशन तंत्रज्ञ / आयटी इंजिनिअरिंग डिप्लोमा …
अथवा गैर – व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम ( यांमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण असणे आवश्यक असणर आहेत . अथवा 50 टक्के गुणांसह उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक + 50 टक्के गुणांसह इंग्रजी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
शारीरिक पात्रता :
पुरुष | महिला | |
उंची | 152.5 से.मी | 152. से.मी |
छाती | 77 से.मी / 05 से.मी फुगविता येणे आवश्यक | – |
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचा जन्म हा दिनांक 02 जानेवारी 2004 ते दिनांक 02 जुलै 2007 दरम्यान होणे असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://agnipathvayu.cdac.in/AV/ या संकेतस्थळावर दिनांक 11 जानेवारी 2024 पासून ते 06 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 550/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !