नांदेड जिल्ह्यातील उपविभागांमध्ये तब्बल 681 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sub Division of Nanded District Recruitment For Police Patil Post , Number of Post Vacancy – 681 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये पोलिस पाटील ( Police Patil ) पदांच्या 681 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आहेत . ( Recruitment For Police Patil Post Number of Post Vacancy – 681 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता / वयोमर्यादा ( Education Qulification / Age limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे इयत्ता दहावी ( SSC ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच उमेदवाराचे दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी किमान 25 वर्षे तर कमाल वय हे 45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : शिपाई ( वर्ग – ४ ) पदांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nanded.applygov.net/Apply-Now या पत्यावर दिनांक 08 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 800/- रुपये खुला प्रवर्ग करीता तर राखीव / आर्थिक दुर्बल घटक साठी 700/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026