नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या 700 जागेसाठी महाभरती , Apply Now !

Spread the love

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या 700 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Ahmednagar District Co-operative bank recruitment for various   post , Number of Post Vacancy – 700 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर मेगाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये जनरल व्यवस्थापक ( संगणक ) , व्यवस्थापक ( संगणक ) , इनचार्ज ( संगणक ) – प्रथम श्रेणी , लिपिक  , वाहनचालक , सुरक्षा रक्षक ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.जनरल व्यवस्थापक ( संगणक )01
02.व्यवस्थापक ( संगणक )01
03.उप-व्यवस्थापक ( संगणक )01
04.इनचार्ज ( संगणक ) प्रथम श्रेणी01
05.क्लेरिकल ( लिपिक )678
06.वाहनचालक04
07.सुरक्षा रक्षक05
 एकुण पदांची संख्या700

आवश्यक शैक्षणिक अर्हता : खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : सैन्य कल्याण शैक्षणिक सोयायटी अंतर्गत 35,000+ जागेसाठी पदभरती , अर्ज करायचे विसरु नका !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://adccbanknagar.in/   या संकेतस्थळावर दिनांक 13 सप्टेंबर 2024 ते दिनांक 27 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment