एअर इंडिया हवाई सेवा अंतर्गत फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी तब्बल 142 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .तरी सदर पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी नमुद करण्यात आलेल्या पत्यावर विहीत कालावधीमध्ये थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत . ( AIASL Recruitment for Handyman & Handywoman Post , Number of post vacancy – 142 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | हँडीमन ( पुरुष ) | 111 |
02. | हँडीवूमन | 31 |
एकुण पदांची संख्या | 142 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
वयाची अट : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदाराचे वय हे 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक असेल , तर SC / ST प्रवर्ग करीता वयाल 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
वेतनमान : 22,530/- रुपये प्रतिमहा ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी RTO Circle Play Ground Opposite Collector Office , Beside Ashraye inn hotel , Ahmedabad 380027 या पत्यावर दि.04 ते 06 नोव्हेंबर 2024 रोजी थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- फक्त 10 वी पात्रता धारकांसाठी हवाई सेवा अंतर्गत 142 जागेसाठी पदभरती ; 22530/- रुपये मिळेल वेतनमान .
- माध्यमिक विद्यालय कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- राज्य शासन सेवेत वर्ग – 4 ( परिचर , शिपाई , मदतनीस इ.) पदांच्या नियमित पदावर मोठी पदभरती..