AIASL : भारतीय हवाई सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1067 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारी निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Air India Air Service ltd . Recruitment For various post , Number of Post vacancy – 1067 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | डेप्युटी टर्मिनल व्यवस्थापक | 03 |
02. | ड्युटी व्यवस्थापक | 70 |
03. | ड्युटी अधिकारी | 61 |
04. | कनिष्ठ अधिकारी ( कस्टमर सेवा ) | 44 |
05. | रॅम्प व्यवस्थापक | 01 |
06. | डेप्युटी रॅम्प व्यवस्थापक | 06 |
07. | कनिष्ठ अधिकारी ( तांत्रिक ) | 31 |
08. | कनिष्ठ अधिकारी ( कार्गो | 56 |
09. | पॅरा मेडिकल कम कस्टमर सेवा एक्झिक्युटिव | 01 |
10. | कस्टमर सेवा एक्झिक्युटिव | 524 |
11. | रॅम्प सेवा एक्झिक्युटिव | 170 |
12. | युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक | 100 |
एकुण पदांची संख्या | 1067 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
परीक्षा शुल्क : 500/- रुपये तर SC / ST /EXsm प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
थेट मुलाखतीचे दिनांक : पद क्र.01 ते 10 करीता दि.22 , 23 व 24 ऑक्टोंबर 2024
तर पद क्र.11 ते 12 करीता 25 व 26 ऑक्टोंबर 2024
थेट मुलाखतीचे ठिकाण : GDS Complex Near Sahar police station CSMI Airport , Terminal – 2 Gate no.5 sahar Andheri east , Mumbai 400099
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !
- KDMC : कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 49 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .