AIASL : भारतीय हवाई सेवा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 1067 जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारी निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Air India Air Service ltd . Recruitment For various post , Number of Post vacancy – 1067 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | डेप्युटी टर्मिनल व्यवस्थापक | 03 |
| 02. | ड्युटी व्यवस्थापक | 70 |
| 03. | ड्युटी अधिकारी | 61 |
| 04. | कनिष्ठ अधिकारी ( कस्टमर सेवा ) | 44 |
| 05. | रॅम्प व्यवस्थापक | 01 |
| 06. | डेप्युटी रॅम्प व्यवस्थापक | 06 |
| 07. | कनिष्ठ अधिकारी ( तांत्रिक ) | 31 |
| 08. | कनिष्ठ अधिकारी ( कार्गो | 56 |
| 09. | पॅरा मेडिकल कम कस्टमर सेवा एक्झिक्युटिव | 01 |
| 10. | कस्टमर सेवा एक्झिक्युटिव | 524 |
| 11. | रॅम्प सेवा एक्झिक्युटिव | 170 |
| 12. | युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक | 100 |
| एकुण पदांची संख्या | 1067 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी ..
परीक्षा शुल्क : 500/- रुपये तर SC / ST /EXsm प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
थेट मुलाखतीचे दिनांक : पद क्र.01 ते 10 करीता दि.22 , 23 व 24 ऑक्टोंबर 2024
तर पद क्र.11 ते 12 करीता 25 व 26 ऑक्टोंबर 2024
थेट मुलाखतीचे ठिकाण : GDS Complex Near Sahar police station CSMI Airport , Terminal – 2 Gate no.5 sahar Andheri east , Mumbai 400099
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- OICL : ओरिएंटल विमा कंपनी अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- लातुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अंतर्गत लिपिक , लेखनिक , बहुउद्देशिय कर्मचारी , चालक इ. पदांच्या 375+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांच्या 124 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- SBI SCO : भारतीय स्टेट बँकेत विविध पदाच्या 996 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- SSC GD कॉन्स्टेबल पदांच्या एकुण 25487 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- महाराष्ट्र राज्य पोलीस दलात 15300+ पोलीस शिपाई पदासाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- ट्वेन्टीवन शुगर्स साखर कारखाना लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- शिवशक्ती मल्टीस्टेट सहकारी क्रेडीट सोसायटी लि.सातारा अंतर्गत शाखा व्यवस्थापक , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती .