AIASL : भारतीय हवाई सेवा मध्ये विविध पदांच्या तब्बल 4,305 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारतीय हवाई सेवा मध्ये विविध पदांच्या तब्बल 4,305 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Air India Services Limited Recruitmet for Various Post , Number of Post Vacancy – 4305 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.टर्मिनल मॅनेजर – पॅसेंजर02
02.डेप्युटी टर्मिनल मॅनेजर -पॅसेंजर09
03.ड्युटी मॅनेजर – मॅनेजर19
04.ड्युटी ऑफीसर – पॅसेंजर42
05.कनिष्ठ अधिकारी – ग्राहक सेवा45
06.रॅम्प मॅनेजर02
07.डेप्युटी रॅम्प मॅनेजर06
08.ड्युटी मॅनेजर – रॅम्प40
09.ज्युनिअर ऑफीसर – तांत्रिक91
10.टर्मिनल मॅनेजर -कार्गो01
11.डेप्युटी टर्मिनल – कार्गो03
12.ड्युटी मॅनेजर -रॅम्प -कार्गो11
13.ड्युटी ऑफीसर -कार्गो19
14.ज्युनिअर ऑफीसर -कार्गो56
15.पॅरा मेडिकल कम कस्टमर सेवा एक्झिक्युटीव03
16.रॅम्प सेवा एक्झिक्युटिव406
17.युटिलिटी एजंट कम रॅम्प वाहनचालक263
18.हँडीमन ( पुरुष )2216
19.युटिलिटी एजंट ( पुरुष )22
 एकुण पदांची संख्या3256

💁💁 Click Here : उर्वरित 1049 जागेची जाहिरात पाहा

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदवी / एमबीए / इंजिनिअरिंग पदवी / नर्सिंग / 10 वी / वाहन चालविण्याचा परवाना ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पहावी .. )

थेट मुलाखतीचे ठिकाण : सदर पदभरती प्रक्रिया करीता दिनांक 12 ते 16 जुलै 2024 या कालावधीमध्ये , GSD Complex , Near Sahar police Station CSMI Airport , Terminal -2 gate no.5 andheri – east Mumbai – 400099 या पत्यावर हजर रहायचे आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे खाली नमुद जाहीरातीमध्ये आवेदन अर्ज भरुन थेट मुलाखतीच्या वेळी सादर करायचे आहेत ..

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

💁💁 हे पण वाचा : उर्वरित 1,049 जागेची जाहिरात पाहा..

Leave a Comment