AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती ..

Spread the love

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत विविध पदांच्या एकुण 389 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( airports authority of india recruitment for various post , number of post vacancy – 389 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.व्यवस्थापक ( सिव्हिल)145
02.व्यवस्थापक ( इलेक्ट्रिक )16
03.व्यवस्थापक ( वित्त )34
04.व्यवस्थापक ( आयटी )05
05.व्यवस्थापक ( आर्किटेक्चर )04
06.व्यवस्थापक ( विधी )02
07.व्यवस्थापक (फायर सेवा )14
08.व्यवस्थापक ( ऑपरेशन )28
09.व्यवस्थापक ( कमर्शियल )09
10.व्यवस्थापक ( कार्पोरेट प्लॅनिंग)01
11.व्यवस्थापक ( कम्युनिकेशन )02
12.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( वित्त )36
13.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( विधी )06
14.कनिष्ठ एक्झिक्युटिव ( ऑपरेशन)79
15.कनिष्ठ एक्झिक्युटिव (सर्व्हे व कटेग्राफि)08
 एकुण पदांची संख्या389

आवश्यक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी ..

परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1000/- रुपये तर मागास / माजी सैनिक / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://www.aai.aero/ या संकेतस्थळावर दि.08.08.2026 पासुन ते दि.07.09.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment