अमरावती येथे विविध पदांच्या 590 रिक्त जागेसाठी शासकीय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला असून , पात्र उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे . ( Amarati Rojagar Melava ) रिक्त पदांचा सविस्तरत तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये ग्राहक सेवा अधिकारी , प्रोडक्शन , ट्रेनी ऑपरेटर , मशीन ऑपरेटर , विक्री रिप्रेझेंटिव्ह , ट्रेनी ऑपरेटर , कार्यालय सहायक , संगणक ऑपरेटर , डिझाईन अभियंता इ. पदांच्या 590 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : उमेदवार हे इयत्ता दहावी / बारावी / आयटीआय / पदवी / बी. ई / बी.एस्सी ( नर्सिंग ) / ए एन एम अर्हता उत्तीर्ण आवश्यक ..
भरती मेळाव्याचे ठिकाण :
01.भारतीय महाविद्यालय मोर्शी , ता.मोर्शी जि.अमरावती
02.शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय , गाडगे नगर अमरावती जि.अमरावती
भरती मेळाव्याचे तारीख –
01.मोर्शी – 26.03.2025 ( सकाळी 10.00 )
02.गाडगे नगर – 27.03.2025 ( सकाळी 10.00 )
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय नागपुर अंतर्गत गट ड संवर्गातील रिक्त पदासाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- शेतकरी सहकारी कारखाना लि.किल्लारी , लातुर अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती 2025
- शिक्षक , लिपिक व शिपाई पदासाठी थेट पदभरती 2025
- NPCIL : न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. अंतर्गत विविध पदांच्या 391 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- अमरावती येथे 590 रिक्त जागेसाठी शासकीय रोजगार मेळावा ; नोकरीची सुवर्णसंधी !