कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळपीर, वाशीम अंतर्गत लेखापाल , निरीक्षक , कनिष्ठ लिपिक , शिपाई / चौकीदार पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Krushi Utpanna bajar samiti recruitment for various post , number of post vacancy – 08 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लेखापाल | 01 |
| 02. | निरीक्षक | 01 |
| 03. | कनिष्ठ लिपिक | 04 |
| 04. | शिपाई / चौकीदार | 02 |
| एकुण पदांची संख्या | 08 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी , MSCIT उत्तीर्ण ( बी.कॉम / एम .कॉम असल्यास प्राधान्य देण्यात येईल .
पद क्र.02 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , MSCIT
पद क्र.03 साठी : कोणत्याही शाखेतील पदवी , MSCIT
पद क्र.04 साठी : 10 वी उत्तीर्ण
हे पण वाचा : अधिकारी , लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन..
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 1000/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 750/-रुपये .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 02.04.2025 रोजी खुला प्रवर्गातील उमेदवाराचे वय हे 18-38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . तर राखीव प्रवर्ग करीता उमेदवाराचे वय हे 18-43 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे यhttps://apmcmangrulpir.in/ या संकेतस्थळावर दिनांक 02.04.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026