सोनपेठ नागरी सहकारी बँक परभणी अंतर्गत अधिकारी , लिपिक , शिपाई , व्यवस्थापक , सहाय्यक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sonpeth Nagari Sahakari Bank Parabhani Recruitment for various post , number of post vacancy – 12 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदाची संख्या |
| 01. | शाखा व्यवस्थापक | 01 |
| 02. | सहाय्यक शाखा व्यवस्थापक | 01 |
| 03. | पासिंग अधिकारी | 01 |
| 04. | कॅशियर | 02 |
| 05. | लिपिक | 05 |
| 06. | शिपाई | 02 |
| एकुण पदांची संख्या | 12 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे एम.कॉम / एम.ए / ए.एसस्सी / एम.बी.ए इन फायनान्स उत्तीर्ण आवश्यक
पद क्र.02 साठी : उमेदवार हे एम.कॉम / एम.ए / ए.एसस्सी / एम.बी.ए इन फायनान्स उत्तीर्ण आवश्यक
हे पण वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
पद क्र.03 साठी : उमेदवार हे एम.कॉम / एम.ए / ए.एसस्सी / एम.बी.ए इन फायनान्स उत्तीर्ण आवश्यक
पद क्र.04 साठी : B.Com / BA / B.sc
पद क्र.05 साठी : B.Com / BA / B.sc
पद क्र.06 साठी : 10 वी पास
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे snsb.snpt@gmail.com या मेलवर दिनांक 26.03.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..