सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय अंतर्गत लिपिक , भांडारपाल , फायरमन , परिचर , स्वयंपकी , वॉशरमन , MTS इ.  पदांसाठी महाभरती !

Spread the love

सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (armed forces medical services recruitment for various post , Number of post vacancy – 113 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अकाउंटेंट01
02.स्टेनोग्राफर ग्रेड – 201
03.कनिष्ठ लिपिक11
04.भांडारपाल24
05.फोटोग्राफर01
06.फायरमन05
07.स्वयंपाकी04
08.प्रयोगशाळा परिचर01
09.मल्टी टास्किंग स्टाफ29
10.ट्रेड्समन मेट31
11.वॉशरमन02
12.कारपेंटर & जॉइनर02
13.टिन – स्मिथ01
 एकुण पदांची संख्या113

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पदनिहाय सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

हे पण वाचा : पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी लिपिक पदाच्या 13,000+ जागेवर महाभरती ; Apply Now !

अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://dgafms24.online या संकेतस्थळावर दिनांक 07.01.2025 पासुन ते दि.06.02.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment