AIASL : एअर इंडिया हवाई सेवा अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( AI Airport Services Ltd. Recruitment for various post , Number of post vacancy – 77 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सुरक्षा अधिकारी | 65 |
| 02. | कनिष्ठ सुरक्षा अधिकारी | 12 |
| एकुण पदांची संख्या | 77 |
आवश्यक अर्हता : पदवी , AVSEC व वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र व वैध स्क्रीनर प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक ..
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Ai Airport Services Ltd. GSD Complex , CSMI Airport Near CISF Gate No.5 Sahar Andheri East Mumbai – 400099 या पत्यावर दिनांक 06 ते 08 जानेवारी 2025 या कालावधीत ( 9.00 AM ते 12.00 PM या वेळेत ) हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !