आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत शिपाई पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत शिपाई पदासाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत 0 ( Army institute of Technology pune Recruitment for peon post ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : शिपाई ( Peon )

पात्रता : 12 वी उत्तीर्ण / समकक्ष अर्हता

निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीद्वारे ..

हे पण वाचा : डॉक्टर , लेखापाल , सहाय्यक , आरोग्य सेविका , गटप्रवर्तक इ. पदांच्या तब्बल 190+ रिक्त जागेसाठी पदभरती .

थेट मुलाखतीचा दिनांक / पत्ता : पात्र व इच्छुक उमेदवारांनी आर्मी इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आळंदी रोड दिघी हिल्स , पुणे -411015 या पत्यावर दिनांक 28.10.2025  रोजी सर्व कागदपत्रांसह हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment