आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .

Spread the love

आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Army Paralympic Node pune recruitment for various post , number of post vacancy – 10 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.लिपिक02
02.SKT01
03.डिस्पॅचर01
04.स्वयंपाकी02
05.हाऊकिपर / सफाईवाला01
06.वॉशरमन01
07.एमटीएस01
08.मेसकिपर01

हे पण वाचा : चालक , वाहक पदांसाठी भरती ..

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.लिपिकपदवी
02.SKTपदवी
03.डिस्पॅचर12 वी
04.स्वयंपाकी10 वी
05.हाऊकिपर / सफाईवाला10 वी
06.वॉशरमन 8 वी
07.एमटीएस12 वी
08.मेसकिपर10 वी

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफिसर इन्चार्ज , आर्मी पॅरालिम्पिक नोड , ट्रेनिंग बटालियन – 02 दिघी कॅम्प बीईजी अँड सेंटर किरकी पुणे – 411015  या पत्यावर अथवा oicapn@gmail.com या मेलवर दिनांक 21 एप्रिल 2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment