AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority of india recruitment for junior executive post , number of post vacancy – 309 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये कनिष्ठ एक्झिक्युटिव ( Air Traffic Control ) पदांच्या एकुण 309 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी ( फिजिक्स व मॅथ ) अथवा अभियांत्रिकी पदवी ( फिजिक्स व मॅथ ) उत्तीर्ण आवश्यक .
वयोमर्यादा ( Age Limit ) : दिनांक 24.05.2025 रोजी उमेदवाराचे वय हे 18-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयात 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : नागपुर रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.aai.aero/ या संकेतस्थळावर दिनांक 25.04.2025 पासुन ते दिनांक 24.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 1000/- रुपये तर मागास / माजी सैनिक / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- DMER : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 935 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र कामगार मंत्रालय येथे गट क पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती .
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ..