60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 906 जागेवर महाभरती , लगेच करा आवेदन !

60 टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी तब्बल 906 जागेवर मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Airports Authority Of India , Cargo Logistics  & Allied Services Company Limited Recruitment For Security Screener Post , Number of Post … Read more