भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या तब्बल 490 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Airports Authority Of India Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 490 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर मेगाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर ) | 03 |
| 02. | कनिष्ठ कार्यकारी ( स्थापत्य ) | 90 |
| 03. | कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रिकल ) | 106 |
| 04. | कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स ) | 278 |
| 05. | कनिष्ठ कार्यकारी ( आयटी ) | 13 |
| एकुण पदांची संख्या | 490 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( education Qulification ) :
| अ.क्र | पदनाम | शैक्षणिक अर्हता |
| 01. | कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर ) | आर्किटेक्चर इंजिनिअरिंग पदवी , गेट 2024 परीक्षा |
| 02. | कनिष्ठ कार्यकारी ( स्थापत्य ) | बी.ई / बी.टेक ( स्थापत्य )गेट 2024 |
| 03. | कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रिकल ) | बी.ई / बी.टेक ( इलेक्ट्रिकल ) गेट 2024 |
| 04. | कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स ) | बी.ई बी.टेक ( इलेक्ट्रॉनिक्स / दुरसंचार / इलेक्ट्रिकल ) गेट परीक्षा |
| 05. | कनिष्ठ कार्यकारी ( आयटी ) | बी.ई / बी.टेक / एमसीए , गेट 2024 |
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.05.2024 रोजी कमाल वय हे 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
हे पण वाचा : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये 327 जागेसाठी आत्ताची महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.aai.aero/en/careers/recruitment या संकेतस्थळावर दिनांक 01 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- DMER : वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय अंतर्गत तब्बल 935 रिक्त जागेसाठी महाभरती !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत तब्बल 11127 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र कामगार मंत्रालय येथे गट क पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- आत्मा मलिक शैक्षणिक संकुल अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती .
- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ..