महाराष्ट्रात दक्षिण पुर्व रेल्वे विभाग मध्ये 861 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्यात दक्षिण पुर्व रेल्वे विभाग मध्ये 861 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( South East Central Railway , Nagpur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -861 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name ) : यांमध्ये फिटर , कारपेंट , वेल्डर , कोपा , इलेक्ट्रिशियन , स्टोनोग्राफर , प्लंबर , पेंटर , वायरमन , मेकॅनिक , डिजल मेकॅनिक , मशिनिस्ट , टर्नर , डेंटल लॅबोरेटरी तंत्रज्ञ , दवाखाना व्यवस्थापक तंत्रज्ञ , गॅस कटर , केबल जोनिटर , डिजिटल फोटोग्राफर , वाहनचालक , मशिन टूल्स , मेशन अशा पदांच्या एकुण 861 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education       Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : 12 वी पात्रताधारकांसाठी लिपिक , सहाय्यक , डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदांच्या 3,712 जागेसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/  या संकेतस्थळावर दिनांक 09 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment