12 वी पात्रताधारकांसाठी लिपिक , सहाय्यक , डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदांच्या 3,712 जागेसाठी सरळसेवा पद्धतीने महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

स्टाफ सिलेक्शन कमीशन मार्फत लिपिक , सहाय्यक , डेटा एंन्ट्री ऑपरेटर पदांच्या तब्बल 3,712 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ,ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत आहेत . ( Staff Selection commission Recruitment For Clerk , Junior Secretariat Assistant , Data Entry Operator Post , Number of Post Vacancy – 3,712 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदाचे नाव / पदांची संख्या ( Post Name / Number of Post )  : यांमध्ये कनिष्ठ विभागीय लिपिक ( LDC ) , कनिष्ठ सचिवालय सहाय्यक , डेटा एन्ट्री ऑपरेटर ( DEO ) पदांच्या एकुण 3,712 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . (Recruitment For Clerk , Junior Secretariat Assistant , Data Entry Operator Post , Number of Post Vacancy – 3,712 )

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांकरीता उमेदवार हे 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर उर्वरित सर्व पदांकरीात उमेदवार हे 12 वी कोणत्याही शाखेतुन उत्तीर्ण / समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : बृहन्मंबई पालिका प्रशासन मध्ये गट क संवर्गातील 118 जागेसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Pay scale ( वेतनश्रेणी)

अ.क्रपदनामवेतनमान
01.कनिष्ठ लिपिक/कनिष्ठ सचिवालय सहाय्यक19,900-63,200/-
02.डाटा एन्ट्री ऑपरेटर25,500-81,100/-

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 01.08.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 07.05.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क , तर महिला / मागास / अपंग / माजी सैनिक उमेदवारांकरीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment