राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम महामंडळ ( महाराष्ट्र & गुजरात) करीता विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

राष्ट्रीय प्रकल्प बांधकाम महामंडळ अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात राज्याकरीता विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Projects Construction Corporation Limited Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.अभियंता ( Site Enginner – Civil ) : सदर पदांच्या एकुण 09 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल इंजिनिअरिंग विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . आवेदन सादर करण्याची कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षे इतकी असणार आहे , तर सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांकरीता 33,750/- रुपये वेतनमान देण्यात येईल .

02.कार्यालय सहाय्यक ( Assistant Office ) : सदर पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी , टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर आवेदन सादर करतेवेळी कमाल वयोमर्यादा ही 40 वर्षे पेक्षा अधिक असू नयेत .  

हे पण वाचा : चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये विविध पदांच्या तब्बल 492 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Zonal manager NPCC limited , Western Zone 15 First Floor , Hemapark Society Gurukul Road Near Subhash Chowk Memnagar Ahemedabad -380052 या पत्यावर दिनांक 29 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment