जिजाऊ व्यापारी सहकारी बँकेत विविध जागेसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

जिजाऊ व्यापारी सहकारी बँकेत विविध जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jijau Commercial Co-Operative Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 07 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.शाखा व्यवस्थापक02
02.संगणक अधिकारी02
03.लेखा अधिकारी / लेखा परीक्षक02
04.कर्ज अधिकारी01
 एकुण पदांची संख्या07

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : M.COM / M.SC / M.B.A

पद क्र.02 साठी : B.E /M.E अनुभव ..

पद क्र.03 साठी : पदवी / सी.ए / ICWA

पद क्र.04 साठी : M.COM /MSC /M.B.A

हे पण वाचा : राज्यातील खाजगी / अनुदानित शाळांमध्ये शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ऑफलाईन पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी , जिजाऊ कमर्शियल सहाकारी बँक मुख्य शाखा अमरावती या पत्यावर अथवा [email protected] या मेलवर दिनांक 16 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment