राज्यातील खाजगी / अनुदानित शाळांमध्ये शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

राज्यातील खाजगी / अनुदानित शाळा / महाविद्यालयांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षांकरीता अनुदान / कंत्राट तत्वावर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीत्वारे / लेखी परीक्षेद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Private School Recruitment For Various Teaching & Non Teaching Post  ) संस्था / मंडळ नुसार सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

1) नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत ब्रम्हा व्हॅली शिक्षणशास्त्र महाविद्याल अंजनेरी ता.त्र्यंबकेशवर जि.नाशिक येथील पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.सहाय्यक प्राध्यापक04
03.सहाय्यक प्राध्यापक ( विषय )06
04.संगित शिक्षक01
05.शारिरीक शिक्षक01
06.कला शिक्षक01
07.ग्रंथपाल01
08.लेखापाल01
09.रजिष्टार01
10.कार्यालय अधिक्षक01
11.क्लार्क02
 एकुण पदांची संख्या21

अर्ज प्रक्रिया : आवश्यक अर्हता धारक उमेदवारांनी ब्रम्हा व्हॅली मुख्य कार्यालय , पालिका बाजार कॉम्प्लेक्स एच.डी.एफ.सी हाऊसजवळ , शरणपुर – त्र्यंबक लिंकरोड कॅनडा कॉर्नर नाशिक 422005  या पत्यावर अथवा [email protected] या मेलवर दिनांक 10 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील नमुद पेपर जाहीरात पाहा .

*************************

2) स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व कनिष्ठ महाविद्यालय ( स्वयंअर्थसहाय्यित ) तेल्हारा जि.अकोला या शाळेत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ..

पदनाम : यांमध्ये सहायक शिक्षक , सहा संगणक शिक्षक , शारीरिक शिक्षक , लिपिक , शिपाई इ. पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

हे पण वाचा : शिक्षक , सुरक्षारक्षक , शिपाई , चालक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

थेट मुलाखतीचा दिनांक / पत्ता : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी सकाळी 10.00 ला स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ व कनिष्ठ विद्यालय तेल्हारा जि.अकोला या पत्यावर हजर रहायचे आहेत .

याबाबतची सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

*************************

3) अल – अमिन उर्दु हायस्कुल नेवासा खुर्द मध्ये शिक्षण सेवक , उर्दु माध्यक करीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्रताधारकांनी थेट मुलाखतीसाठी दिनांक 01.05.2024 रोजी जामा मस्जिद समोर , नेवासा खुर्द या पत्यावर हजर रहायचे आहेत .

याबाबतची जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता …

*************************

4) श्री.बालासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप मध्ये विविध शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

पदनाम : यांमध्ये योगा प्रशिक्षक , नर्सिंग अधिक्षक , स्टाफ नर्स , हाऊस किपींग स्टाफ , सफाईगार , वैद्यकीय अधिक्षक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

Leave a Comment