Tata : देशातील लोकप्रिय टाटा कंपनी मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2024

Spread the love

देशातील लोकप्रिय टाटा कंपनीमध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असून , या कंपनीमध्ये देशात सर्वात जास्त सन्मानाची वागणूक मिळते , यामुळे अनेक जन या कंपनीमध्ये नोकरी करण्यासाठी आतुर असतात . ( Tata Company Recruitment For Various Post , Number Of Post Vacancy – 42 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.Human Resource Manager01
02.Sales Maenager05
03.Sales Executive10
04.Back Office Executive02
05.Assistant Works Manager 
06.Workshop Floor Supervisor02
07.Workshop Service Advisor02
08.Workshop Warranty In charge02
09.Share Parts Manager02
10.Wheel Aligment Technician01
11.Service Pre Delevery In chare01
12.Service Technician ( mechanic )10
13.Vehicles Painting Specialist01
 एकुण पदांची संख्या42

हे पण वाचा : केंद्र सरकारच्या माजी सैनिक आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले Resume हे [email protected] या मेल वर सादर करायचे आहेत . तर थेट मुलाखतीसाठी दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी Chavan Auto Wheels Pvt. Ltd या पत्यावर हजर रहायचे आहेत .

अधिक माहितीतीसाठी खालील जाहीरात पाहा

Leave a Comment