CKW : चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये विविध पदांच्या तब्बल 492 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

चित्तरंजर लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये विविध पदांच्या तब्बल 492 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालाधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . ( Chittaranjan Locomotive Works Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 492 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.फिटर200
02.टर्नर20
03.मशिनिस्ट56
04.वेल्डर88
05.इलेक्ट्रिशियन112
06.रेफ.आणि AC04
07.पेंटर12
 एकुण पदांची संख्या492

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 105 जागेसाठी मोठी पदभरती , Apply Now !

वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 27 मार्च 2024 रोजी किमान वय हे 15 तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/  या संकेतस्थळावर दिनांक 18 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment