शासन मान्यताप्राप्त शाहु शिक्षण संस्थामध्ये शिक्षक , सुरक्षारक्षक , शिपाई , चालक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

शाहू शिक्षण संस्था पंढरपुर संच‍ित डॉल्फिन पुर्व प्राथमिक , कुसुमाग्रज प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदीर नाशिक या शाखेत शिक्षक , सुरक्षारक्षक , शिपाई , चालक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Shahu Education Society Pandharpur Recruitment For Various Teaching And Non Teaching POst , Number of POst Vacancy – 19 )

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राथमिक शिक्षक06
02.माध्यमिक शिक्षक04
03.संगणक शिक्षक01
04.कला शिक्षक01
05.खेळशिक्षक01
06.सुरक्षारक्षक ( पुरुष )02
07.शिपाई ( पुरुष )02
08.वाहनचालक02
 एकुण पदांची संख्या19

हे पण वाचा : एअर इंडिया वाहतुक सेवा पुणे येथे पदवी , 12 वी , 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educaiton Qulification )

अ.क्रपदनामअर्हता
01.प्राथमिक शिक्षकबी.ए डी.ए.टी.एड , बी.एड
02.माध्यमिक शिक्षकबी.ए.बी.एड  ( मराठी , इंग्रजी ) B.SC , M.SC , B.ED ( Sci , Math )
03.संगणक शिक्षकB.CS , MCS
04.कला शिक्षकATD , C.TD
05.खेळशिक्षकB.A , B.COM , B.PED
06.सुरक्षारक्षक (पुरुष)10 वी , 12 वी पास
07.शिपाई ( पुरुष )10 वी , 12 वी पास
08.वाहनचालक12 वी , बी.ए , बी.कॉम बॅच बिल्ला

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे शाहू शिक्षण संस्था पंढरपुर संचलित डॉल्फिन पुर्व प्राथमिक , कुसुमाग्रस प्राथमिक व माध्यमिक विद्यामंदीर जत्रा हॉटेलसमोर , आडगाव रोड पंचवटी , नाशिक – 422003 या पत्यावर दिनांक 09 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment