पुणे मर्चंटस सहकारी बँक मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . Pune Marchants Co-operative Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 20 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मुख्य कार्यकारी अधिकारी | 01 |
| 02. | सहाय्यक मुख्य कार्यकारी अधिकारी | 02 |
| 03. | शाखाधिकारी | 13 |
| 04. | शिपाई / वाहनचालक | 04 |
| एकुण पदांची संख्या | 20 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : कोणतीही पदवी , अनुभव
पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी , अनुभव
पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी अनुभवास प्राधान्य
हे पण वाचा : एमसीई सोसायटी पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.04 साठी : 10 वी , मराठी , हिंदी , इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत तसेच वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक ..
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आवेदन हे career@pmcbl.com या मेल वर अथवा मुख्य कार्यालय 257 बुधवार पेठ श्री. शिवाजी रोड , श्रीमंत दगडुशेठ गणपती मंदीरासमोर पुणे 411002 या पत्यावर पोस्टाने दिनांक 21 एप्रिल 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026