BECIL : ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये , विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 120 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( Broadcast Engineering Consultant India Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 120 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : – वैद्यकीय अधिकारी ,फार्मासिस्ट ,वॉर्ड अटेंडंट ,पंचकर्म तंत्रज्ञ , कर्मचारी परिचारिका ,पंचकर्म अटेंडंट , प्रयोगशाळा परिचर ,जनसंपर्क अधिकारी , ओटी तंत्रज्ञ , गार्डन पर्यवेक्षक ,म्युझियम कीपर ,आयटी सहाय्यक ,सहाय्यक ग्रंथालय अधिकारी ,रिसेप्शनिस्ट ,हेल्प डेस्क रिसेप्शनिस्ट

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वैद्यकीय अधिकारी04
02.फार्मासिस्ट02
03.वॉर्ड अटेंडंट02
04.पंचकर्म तंत्रज्ञ10
05.कर्मचारी परिचारिका10
06.पंचकर्म अटेंडंट07
07.प्रयोगशाळा परिचर06
08.जनसंपर्क अधिकारी01
09.ओटी तंत्रज्ञ01
10.गार्डन पर्यवेक्षक02
11.म्युझियम कीपर02
12.आयटी सहाय्यक02
13.सहाय्यक ग्रंथालय अधिकारी01
14.रिसेप्शनिस्ट02
15.हेल्प डेस्क रिसेप्शनिस्ट02
 एकुण पदांची संख्या120

हे पण वाचा : बृहन्मंबई पालिका प्रशासन मध्ये गट क संवर्गातील 118 जागेसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद मुळ जाहीरात पाहा ..

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.becil.com/  या संकेतस्थळावर दिनांक 09 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment