एमसीई सोसायटी पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

एमसीई सोसायटी पुणे अंतर्गत विविध रिक्त पदांकरीता आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ई-मेलद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MCE Society Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – Not  Declear ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम : यांमध्ये शिक्षक व लेखापाल या पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत ..

01.शिक्षक : शिक्षक पदांसाठी उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी तसेच बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : एअर इंडिया वाहतुक सेवा पुणे येथे पदवी , 12 वी , 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती !

02.लेखापाल : सदर पदांकरीता उमेदवार हे एम.कॉम व टॅली अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी [email protected]  या ई-मेलद्वारे अथवा  PAI Public School & Junior College 2390 k.b hidayatullah Road New Modikhana , Camp , pune – 411001 या पत्यावर दिनांक 08 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment