महाराष्ट्र राज्य गृह विभागात 17,311 जागेसाठी महाभरती, लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य पोलिस दालांमध्ये पेालिस शिपाई , वाहन चालक , कारागृह शिपाई , सशस्त्र पेालिस शिपाई इ. पदांच्या तब्बल 17,311 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईनपद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Police Department Recruitment For Police Constable , Police Bandsmen , Police Constable – Driver , Police Constable -SRPF , Prison Constable ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भाती सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पोलिस शिपाई , पोलिस बॅन्डसमन9,373
02.पोलिस शिपाई – वाहन चालक1576
03.सशस्त्र पोलिस शिपाई (SRPF )3441
04.कारागृह पोलिस शिपाई (Prison Constable )1800
 एकुण पदांची संख्या16,190

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : यांमध्ये पोलिस शिपाई , वाहन चालक , सशस्त्र पोलिस शिपाई तसेच कारागृह पोलिस शिपाई या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर पोलिस बॅन्डसमन या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

जिल्हानिहाय सविस्तर पोलीस भरती जाहिराती पाहा

शारीरिक पात्रता : सदर पदांकरीता पुरुष उमेदवाराची किमान उंची ही 168 से.मी पर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तसेच छाती 79 से.मी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://policerecruitment2024.mahait.org/Forms/ या संकेतस्थळावर दिनांक 15 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 450/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

जिल्हा निहाय पोलिस भरती जाहिरात पाहण्यासाठी CLICK HERE

Leave a Comment