महाराष्ट्र पोलिस महाभरती 2024 : जिल्हानिहाय रिक्त पोलिस पदांच्या जाहीरात पाहा ..

Spread the love

महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमध्ये महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , जिल्हा निहाय पोलिस पदांच्या रिक्त जागेंचे विवरण पुढीलप्रमाणे पाहु शकता .. ( Maharashtra District Wise Police Post Vacancy ) सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रजिल्हा / आयुक्तालयपदसंख्या
01.ठाणे शहर686
02.पुणे शहर715
03.नागपुर शहर602
04.अमरावती शहर
05.सोलापुर शहर32
06.छ.संभाजीनगर शहर527
07.सांगली40
08.नंदुरबार151
09.जालना125
10.जळगाव137
11.धाराशिव143
12.बीड170
13.नाशिक118
14.वाशिम68
15.लातुर64
16.छ.संभाजीनगर लोहमार्ग80
17.लोहमार्ग पुणे18
18.यवतमाळ66
19.बुलढाणा135
20.अकोला195
21.मुंबई4230
22.पिंपरी चिंचवड262
23.मिरा भाईंदर231
24.नवी मुंबई185
25.लोहमार्ग मुंबई51
26.ठाणे ग्रामीण119
27.रायगड422
28.पालघर59
29.सिंधुदुर्ग118
30.रत्नागिरी170
31.नाशिक ग्रामीण32
32.अहमदनगर64
33.धुळे57
34.कोल्हापुर213
35.पुणे ग्रामीण448
36.सातारा235
37.छ.संभाजीनगर ग्रामीण147
38.नांदेड134
39.परभणी141
40.नागपुर ग्रामीण129
41.भंडारा60
42.चंद्रपुर146
43.वर्धा20
44.गडचिरोली752
45.गोंदिया110
46.अमरावती ग्रामीण198
47.अकोला195
 एकुण पदांची संख्या12,749

वयोमर्यादा : पोलिस शिपाई , पोलिस बॅन्डसमन आणि कारागृह शिपाई या पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 15 एप्रिल 2024 मार्च किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तसेच पोलिस शिपाई – वाहन चालक या पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 19 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे सुट देण्यात येईल .

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल मध्ये महाभरती 2024 , APPLY NOW

जिल्हा / आयुक्तालय व संवर्ग निहाय सविस्तर जाहीरात ( PDF ) पाहण्यासाठी CLICK HERE

ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी : CLICK HERE

Leave a Comment