पीपल्स सहकारी बँक नागपुर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Peoples Co-operative Bank Nagpur Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 15 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक | 01 |
| 02. | वसुली अधिकारी | 02 |
| 03. | कनिष्ठ लिपिक | 02 |
| 04. | दैनिक वसुली प्रतिनिधी | 10 |
| एकुण पदांची संख्या | 15 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
| अ.क्र | पदनाम | पात्रता |
| 01. | सहाय्यक व्यवस्थापक | M.COM |
| 02. | वसुली अधिकारी | B.COM |
| 03. | कनिष्ठ लिपिक | कोणतीही पदवी |
| 04. | दैनिक वसुली प्रतिनिधी | 12 वी पास |
हे पण वाचा : महिला उमेदवारांसाठी 220 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दि पिपल्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड , नागपुर उमा अपार्टमेंट , कर्मवीर बुक डेपो मागे , टिळक रोड , महाल , नागपुर या पत्यावर दिनांक 20 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..