जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jan Sahakar Patsanstha Recruitment for Various Post ,Number of Post Vacancy – 40 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यांमध्ये मॅनेजर , क्लार्क , पिग्मी एजंट , कॅशिअर , शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मॅनेजर | 03 |
| 02. | लिपिक | 10 |
| 03. | पिग्मी एजंट | 20 |
| 04. | कॅशिअर | 03 |
| 05. | शिपाई | 04 |
| एकुण पदांची संख्या | 40 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : कोणत्याही शाखेमधून पदवी उत्तीर्ण तसेच संगणकीय व व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : कोणत्याही शाखेमधून पदवी उत्तीर्ण तसेच संगणकीय व व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : 12 वी पास व संगणकीय व व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : कोणत्याही शाखेमधून पदवी उत्तीर्ण तसेच संगणकीय व व्यावहारिक ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : किमान 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे office@jansahakar.com या मेल दिनांक दिनांक 15 मे 2024 पर्यंत सादर करायचे आहेत , व थेट मुलाखचे शेवटची दिनांक देखिल 15.05.2024 अशी असणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- जिल्हा न्यायालय बीड अंतर्गत वर्ग – 4 पदांसाठी पदभरती ..
- ISRO : युआर राव उपग्रह केंद्र अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 410 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- इंडियन आर्मी एनसीसी स्पेशल एन्ट्री 2027 अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन .
- ISRO : भारतीय अंराळ संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या एकुण 244 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत विविध पदांच्या एकुण 4098 रिक्त जागेसाठी महाभरती ..