SRPF : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलांमध्ये सशस्त्र पोलिस शिपाई पदांच्या 3,441 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस दलांमध्ये सशस्त्र पोलिस शिपाई पदांच्या एकुण 3,441 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (SRPF Recruitment For Constable , Number of Post Vacancy – 3,441 ) राज्य राखीव गट निहाय सशस्त्र पोलिस शिपाई पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रSRPF गट क्रमांकपदांची संख्या
01.पुणे SRPF गट क्र.01315
02.पुणे SRPF गट क्र.02362
03.जालना SRPF गट क्र.03248
04.नागपुर SRPF गट क्र.04242
05.दौंड SRPF गट क्र. 05230
06.धुळे SRPF गट क्र.06173
07.दौंड SRPF गट क्र.07224
08.मुंबई SRPF गट क्र.08260
09.अमरावती SRPF गट क्र. 09218
10.सोलापुर SRPF गट क्र. 10241
11.गडचिरोली SRPF गट क्र. 13189
12.छ.संभाजी नगर SRPF गट क्र. 14173
13.गोंदिया SRPF गट क्र. 15133
14.कोल्हापुर SRPF गट क्र. 16182
15.चंद्रपुर SRPF गट क्र. 17182
16.कुसडगाव SRPF गट क्र. 1983
 एकुण पदांची संख्या3,441

आवश्यक अर्हता : सदर सशस्त्र पोलिस शिपाई या पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे दिनांक 15.04.2024 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

शारीरिक पात्रता : पुरुष उमेदवारांकरीता किमान उंची ही 168 से.मी असणे आवश्यक असणार आहेत तर छाती ही 79 से.मी व 5 से.मी फुगवता आली पाहिजे .

राज्य राखीव गट ( बटालियन ) निहाय सविस्तर जाहीरात ( PDF ) डाऊनलोड करण्यासाठी .. CLICK HERE

ऑनलाईन आवेदन सादर करण्यासाठी CLICK HERE

Leave a Comment