स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये तब्बल 4,187 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 4,187 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक | 125 |
| 02. | पोलिस उपनिरीक्षक (महिला ) दिल्ली पोलिस | 61 |
| 03. | उपनिरीक्षक ( CAPF –GD ) | 4001 |
| एकुण पदांची संख्या | 4187 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : लिपिक , शिपाई, टंकलेखक, सहाय्यक इ. पदांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन !
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01.08.2024 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय हे 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षे तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेवारांनी आपले आवेदन हे https://ssc.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 100/- रुपये तर मागास / महीला / माजी सैनिक प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026