SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये तब्बल 4,187 जागेसाठी महाभरती  ; लगेच करा आवेदन !

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये तब्बल 4,187 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy –  4,187 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात … Read more