भारत सरकारच्या टाटा फंडामेंटल संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारत सरकारच्या टाटा फंडामेंटल संशोधन संस्था , मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Institute of Fundamental Research Recruitment , For Various Post , Number of Post Vacancy – 34 ) पदनाम , पदांची संख्या , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अभियंता02
02.सायंटिफिक अधिकारी – क03
03.प्रशासकीय अधिकारी02
04.प्रशासकीय सहायक03
05.कनिष्ठ हिंदी ट्रान्सलेटर01
06.ट्रेड्समन10
07.लिपिक02
08.स्वयंपाकी01
09.वर्क सहाय्यक07
10.सुरक्षा रक्षक01
11.कंत्राटी वर्क सहाय्यक01
12.ग्रंथालय ट्रेनी02
 एकुण पदांची संख्या34

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य पोलिस दलांमध्ये पोलिस शिपाई , वाहन चालक , कारागृह शिपाई , सशस्त्र पोलिस शिपाई पदांच्या तब्बल 16,190 जागेसाठी महाभरती , Apply Now !

नोकरीचे ठिकाण ( Job Location ) : कोलाबा , मुंबई ( महाराष्ट्र राज्य )

अर्ज प्रक्रिया ( Application Process )  : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tifrrecruitment.tifrh.res.in/…%E2%80%8B या संकेतस्थळावर दिनांक 23 मार्च 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment