माध्यमिक शिक्षा बोर्ड मध्ये गट अ , ब व क संवर्गातील विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन आवेदन मागविण्यात येणार आहेत . ( Central Board Of Secondary Education Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 118 ) पदनाम , पदांची संख्या , या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.स्वीय सहाय्यक ( गट अ )64
02.खाते अधिकारी गट अ03
03.कनिष्ठ अभियंता ( गट ब )17
04.कनिष्ठ भाषांतर अधिकारी07
05.अकौंटंट ( गट क )07
06.कनिष्ठ अकौंटंड ( गट क)20
 एकुण पदांची संख्या118

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..

हे पण वाचा : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 558 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.cbse.gov.in/cbsenew/cbse.html या संकेतस्थळावर दिनांक 12 मार्च 2024 ते दिनांक 11 एप्रिल 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment