भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांच्या 558 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Sanchar Nigam Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 558 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये Senior Executive (Trainee ) पदांच्या 558 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून यांमध्ये टेलिकॉम ऑपरेशन पदांच्या 450 जागा , वित्त पदांच्या 84 जागा तर सिव्हिल पदांच्या 13 जागा तर इलेक्ट्रिकल पदांच्या 11 जागा असे एकुण 558 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . कार्यात्मक विभागानीनुसार पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | टेलिकॉम ऑपरेशन | 450 |
| 02. | वित्त ( Finance ) | 84 |
| 03. | सिव्हिल | 13 |
| 04. | इलेक्ट्रिकल | 11 |
| एकुण पदांची संख्या | 558 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे संबंधित विषयांमध्ये कमीत कमी 60 टक्के गुणांसह अभियंता पदवी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्यात विविध पदांसाठी महाभरती मेळावा, लगेच करा आवेदन !
पद क्र.02 साठी : उमेदवार हे सी.ए / कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकौंटसी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे सिव्हिल अभियंता पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल अभियंता पदवी किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत तर यांमध्ये मागास / इतर मागास प्रवर्ग करीता नियमानुसार वयांमध्ये सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.bsnl.co.in या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत , अर्ज सादर करण्याची व शेवटची दिनांक लवकरच जाहीर करण्यात येतील .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- वणी मर्चंट्स सहकारी बँक नाशिक अंतर्गत अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 860 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- PNB : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत लिपिक , परिचर , शिपाई , चौकीदार , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 257 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !