फक्त महिलांसाठी राज्यात 627 जागांसाठी महाभरती , संधी सोडू नका !

Spread the love

केवळ महिला प्रवर्गांसाठी तब्बल 627 जागांसाठी महाभरती रोजगार मेळावा अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या महिला उमेदवारांची थेट भरती मेळाव्याद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Amaravati Rojara Melava , Special For Women ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महारोजगार मेळावा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सिविंग , ऑपरेटर , ऑपरेटर , मशीन ऑपरेटर , मशीन ऑपरेटर , इंजिनिअर आणि इतर अनेक पदे .. अशा पदांच्या एकुण 627 जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 8 वी / दहावी / बारावी / आयटीआय तसेच पदवी / एएनएम / जीएनएम अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारत सरकारच्या टाटा फंडामेंटल संशोधन संस्था मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : आवश्यक इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यामध्ये उपस्थित रहाण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in/#/jobFair_vacancies/  या संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करायचे आहेत .

मेळाव्याचे ठिकाण / दिनांक : इच्छुक व पात्र उमेदवारांनी सिकची रिसॉर्ट वलगाव जि. अमरावती या पत्यावर दिनांक 11 मार्च 2024 रोजी सकाळी 10.00  वाजता हजर रहायचे आहेत .

जाहिरात पाहा

Leave a Comment