AIATSL : एअर इंडिया वाहतुक सेवा पुणे येथे पदवी , 12 वी , 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

एअर इंडिया वाहतुक सेवा पुणे येथे पदवी , 12 वी , 10 वी पात्रताधारकांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .( Air India Air Transport Service Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 247 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उप टर्मिनल मॅनेजर02
02.ड्युटी मॅनेजर07
03.कनिष्ठ अधिकारी – तांत्रिक06
04.कनिष्ठ अधिकारी – पॅसेंजर07
05.कनिष्ठ ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह47
06.युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक17
07.रॅम्प सेवा एक्झिक्युटिव्ह12
08.हँडीमन119
09.हँडीवुमन30
 एकुण पदांची संख्या247

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : राज्य शिक्षण विभाग मध्ये 10 वी / 12 वी / पदवी पात्रता धारकांसाठी मोठी पदभरती, लगेच करा आवेदन..

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 12 वर्षांसह कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / उत्पादन / इलेक्टि्रकल / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्यूनिकेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 साठी : 12 वी

पद क्र.07 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल /इलेक्ट्रिकल मध्ये 03 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 , 07 , 08  साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : पुणे इंटरनॅशल स्कुल सर्व्हे नं.33 लाईन नंबर 14 , टींगरे नगर पुणे महाराष्ट्र 411032 या पत्यावर दिनांक 15 एप्रिल 2024 ते दिनांक 20 एप्रिल 2024 पर्यंत थेट मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment